About Us

 हा ब्लॉग योग्य माहिती मिळण्यासाठी उपयोगी ठरावा यासाठी मी नवनवीन माहिती यातून देण्याचा प्रयत्न करीत आहे.या ब्लॉग मध्ये  विद्यार्थ्यांसाठी  विविध विषयांवरचे निबंध, त्याचप्रमाणे भारतातील समाजसुधारकांची माहिती,  वेगवेगळ्या विषयांची  उपयुक्त माहिती, सामान्य ज्ञान यांची माहिती दिली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या  ज्ञानात भर पडेल.विद्यार्थ्यांना  त्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत मिळेल.