शाहू महाराजांचा जन्म आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी … Read more