अभ्यास कसा करावा?अभ्यासाची 10 सुत्रे

अभ्यास कसा करावा? हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. ब-याच जणांना तर अभ्यास ही समस्या वाटते. काहींना अभ्यासात रस वाटत नाही, कुणाला अभ्यास करावासा वाटतो, पण अभ्यास करायला बसलं की झोप येते. काहींना वाचलेले लक्षात येत नाही किंवा लक्षात राहत नाही, काहींना अभ्यास म्हणजे कंटाळवाणा कार्यक्रम वाटतो. अशा बऱ्याच समस्या अभ्यासाच्या बाबतीत पहायला मिळतात. … Read more

SET/NET Sociology Quiz in Marathi – No.4

सामाजिक गतिशीलता : सामाजिक गतिशीलता म्हणजे समाजाच्या सामाजिक स्तरामध्ये किंवा त्यांच्या दरम्यान लोक, कुटुंबे किंवा समुदायांची हालचाल. हे समाजातील एखाद्याच्या वर्तमान सामाजिक स्थानाच्या तुलनेत त्यांच्या सामाजिक स्थितीत बदल घडवून आणते. हालचाल खाली आणि वर दोन्ही असू शकते. समाज त्यांच्या मूल्यानुसार गतिशीलतेसाठी विविध संधी सादर करतात. साठी उदा. पाश्चात्य प्रणाली सामान्यत: गुणवत्तेची असतात, त्यामुळे शैक्षणिक प्राप्ती, … Read more

SET/NET Sociology Quiz in Marathi – No.2

वेगवेगळ्या विद्याशाखांचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे समजते, की अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींसारख्या विषयांचा विकास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना असे आढळून येईल, की प्रत्येक शास्त्राचा विकास हा त्या शास्त्रातील विचारवंतांच्या योगदानातून झालेला आहे. अठराव्या शतकामध्ये ‘समाजशास्त्र’ ही संज्ञा प्रचलित नव्हती. त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांच्या संदर्भात असणारा इतिहास सांगणे अवघड … Read more

SET/NET Quiz in Marathi – Sociology -1

आपण समाजशास्त्रीय सिद्धांताचा उगम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण रुसो आणि मोंटेस्क्यू या विचारवंताच्या विचारांचा परामर्श घेतो. त्याचप्रमाणे प्रबोधनाचा कालखंड देखील समाजशास्त्रीय सिद्धांतां संदर्भात अभ्यासने महत्त्वाचे मानले जाते. या वैशिष्ट्यपूर्ण अशा कालखंडात विचारवंतांनी पुरातन वादी विचारांवर मात करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांचा उगम केव्हापासून सुरू झाला हे जाणून घेण्याअगोदर केव्हापासून सामाजिक विचारांची … Read more