Sociology quiz in Marathi – No.3

Sociology quiz in Marathi - No.3

Results

Congratulations. You passed

Sorry you are fail

#1. सामाजिक वर्तनाचे संघटित प्रकार आणि त्यांच्या पुनरावृत्तीस.............. असे म्हणतात.

#2. बव्हंशी दूरदर्शन मालिकांत सासू व सुनेतील भांडणे दाखवतात, याला काय म्हणतात ?

#3. खालीलपैकी कोणते प्रतिपादन विकासाच्या समाजवादी मार्गाचे प्रतिनिधित्व करीत नाही ?

#4. भ्रष्टाचार म्हणजे .................

#5. चंपारण सत्त्याग्रह ...........मध्ये झाला.

#6. खालीलपैकी कोणती परिवर्तनाची निर्धारित विकासवादी प्रक्रिया आहे ?

#7. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रतिबालक (6 वर्षांखालील) उष्मांक उपलब्ध करून देतात.

#8. संपूर्ण गरीबी म्हणजे :

#9. 'कोपनहेगन वर्ल्ड समीट' कशा विषयी होते ?

#10. विपथगमन म्हणजे

#11. न्या. वर्मा समितीने कशावर टिप्पणी केली ?

#12. जज्मानी व्यवस्थेची परिभाषा भारतीय सामाजिक मानवशास्त्रात सर्वप्रथम कोणी आणली ?

#13. जोन पी. मेन्चर यांनी कृषी आणि सामाजिक संरचना यांच्या अभ्यास............. येथे केला.

#14. भारतातील कोणता भाग भील्ल आणि गोंड ह्या जमातींसाठी ओळखला जातो ?

#15. नवउदारमतवादी भांडवलशाहीत कशाचा अंतर्भाव होत नाही ?

#16. दारिद्र्य म्हणजे :

#17. ज्यावेळी एका आयटी व्यावसायिक मातेला तिचे मुल सांभाळण्यासाठी राजीनामा देण्याची सक्ती करतात, त्यावेळी त्याला काय म्हणतात ?

#18. उत्तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्हयात लोकसंख्येतील आदिवासींची टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

#19. खालीलपैकी कोणते निधर्मीवाद सूचित करीत नाही ?

#20. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम सोडून अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या ठराविक क्षेत्राच्या प्रशासनास खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विशेष सुविधा पुरविली जाते ?

Finish

Leave a Comment