सामाजिक गतिशीलता : सामाजिक गतिशीलता म्हणजे समाजाच्या सामाजिक स्तरामध्ये किंवा त्यांच्या दरम्यान लोक, कुटुंबे किंवा समुदायांची हालचाल. हे समाजातील एखाद्याच्या वर्तमान सामाजिक स्थानाच्या तुलनेत त्यांच्या सामाजिक स्थितीत बदल घडवून आणते. हालचाल खाली आणि वर दोन्ही असू शकते. समाज त्यांच्या मूल्यानुसार गतिशीलतेसाठी विविध संधी सादर करतात. साठी उदा. पाश्चात्य प्रणाली सामान्यत: गुणवत्तेची असतात, त्यामुळे शैक्षणिक प्राप्ती, उत्तम पगाराच्या नोकऱ्यांद्वारे, एखादी व्यक्ती या प्रणालीमध्ये प्रगती करू शकते. सामाजिक गतिशीलतेचा आणखी एक प्रकार जो भारतात दिसतो तो म्हणजे संस्कृतीकरण- म्हणजे खालच्या जातीच्या गटांची जातीय पदानुक्रमाच्या वरच्या दिशेने जाणे.
Results
#1. उच्च जननदर आणि उच्च मृत्यूदर ह्यांकडून निम्न जननदर तसेच निम्न मृत्युदराकडे बदल होणे, ह्यास..........असे म्हणतात.
#2. पंचायती राज्य ही..............आहे..
#3. 'दुहेरी ओझे' म्हणजे.........नाही.
#4. खालीलपैकी कोण लोकसंख्याशास्त्रज्ञ आहे ?
#5. खालीलपैकी कोणते उदाहरण लिंगभाव मुख्यप्रवाहीकरणाचे नाही ?
#6. स्थानिक स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भर शाश्वत विकासासाठी गांधी लघु उद्योग आणि स्थानिक उत्पादित वस्तुंवरील अवलंबन सुचवितात. यासाठी ते खालील संज्ञा वापरतात.........
#7. लोकपद्धतीशास्त्र ( Ethnomethodology) ही संज्ञा कोणी तयार केली ?
#8. पाया आणि अधिसंरचनेमधील संबंधांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न कुणी केला ?
#9. व्यक्तिनिष्ठ जगाच्या आकलनासाठी वेबरची व्हेश्टॆहेन ही संकल्पना कोणी अंतर्भूत केली आहे ?
#10. खालीलपैकी कोणते एक उदाहरण हे तिसरी पिढी किंवा 'सत्य' सायबर गुन्हा दर्शविते ?
#11. 'नियमनहीनता व सामाजिक नियंत्रणाचा अभाव यामुळे वाढलेला आत्महत्येचा दर' याला काय म्हणतात ?
#12. "Peasant Movements in India, 1920-1950" हे पुस्तक कोणी लिहिली आहे ?
#13. लोकसंख्यावृद्धी संदर्भात 'चक्राकार सिद्धांत' कोणी प्रतिपादन केला आहे ?
#14. 'दी प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ इन एव्हरीडे लाइफ' या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
#15. 'एशियन ड्रामा' चे लेखक कोण आहेत ?
#16. फूको यांचे ज्ञानाचे पुरातत्वशास्त्र खालीलपैकी कशावर भर देते ?
#17. खालीलपैकी कोणता हेबरमास यांनी भांडवलशाही समाजाच्या वर्गीकरणामध्ये समाविष्ट केला नाही २
1. खालीलपैकी कोणती परिवर्तनाची निर्धारित
विकासवादी प्रक्रिया आहे ?
(A)) संस्कृतीकरण
(B) पाश्चात्त्यीकरण
(C) आधुनिकीकरण
(D) भारतीयीकरण
2. खालीलपैकी कोणते निधर्मीवाद सूचित करीत
नाही ?
(A) सर्वधर्मांना समान आदर
(B) राज्यसंस्था व धर्माची फारकत
(C) राज्यसंस्था ईश्वरवादी नाही
(D) धार्मिक नेते कोणत्याही कायद्याला
नकाराधिकार वापरतात
3. जोन पी. मेन्चर यांनी कृषी आणि सामाजिक
संरचना यांच्या अभ्यास
येथे केला.
(A) उत्तरप्रदेश
(B)) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र
4. जज्मानी व्यवस्थेची परिभाषा भारतीय सामाजिक मानवशास्त्रात सर्वप्रथम कोणी आणली ?
(A) इरावती कर्वे
(B) विल्यम हॉल
(C) वायनर एम.
(D) विल्यम वायझर
5. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रतिबालक (6 वर्षांखालील) उष्मांक उपलब्ध करून देतात.
(A)) 300
(B) 500
(C) 200
(D) 100
6. नवउदारमतवादी जागतिकीकरण खालीलपैकी काय सूचित करते, ते योग्य संकेतांक निवडून सांगा :
(I) लोककल्याणवादासह भांडवलवाद
(II) मुक्त बाजार भांडवलवाद
(III)1970च्या दशकातील संरचनात्मक
अरिष्टावर उपाय
(IV) मानवी चेहरा नसलेला भांडवलवाद
संकेतांक :
(A) (I) आणि (II)
(B) (I), (II) आणि (IV) *
(C)) (II), (III) आणि (IV)
(D) (I) आणि (IV) /
7. नवउदारमतवादी भांडवलशाहीत कशाचा अंतर्भाव
होत नाही ?
(A) मानवी चेहरा नसलेला भांडवलवाद
(B) मुक्त बाजार भांडवलवाद
(C) भांडवलवाद व लोककल्याणवाद
(D) 1970च्या दशकातील संरचनात्मक
अरिष्टावर उपाय
8. विपथगमन म्हणजे……………
(A) स्वीकारार्ह नियमने
(B) स्वीकारार्ह जीवन मार्ग
(C) सामाजिक नियमने व अपेक्षांशी न
जुळणाऱ्या कृती
(D) समाजातील सभासदांची सर्वसाधारण
मान्यता
9.भ्रष्टाचार म्हणजे ……..…….
(A) सार्वजनिक कार्यालयाचा वैयक्तिक
फायद्यासाठी केलेला गैरवापर
(B) सर्व मार्गाने पैसे मिळवणे
(C) कायद्याचा अनौपचारिक वापर
(D) प्रामाणिक क्रिया
10.ज्यावेळी एका आयटी व्यावसायिक मातेला तिचे
मुल सांभाळण्यासाठी राजीनामा देण्याची सक्ती
करतात, त्यावेळी त्याला काय म्हणतात ?
(A) कौटुंबिक हिंसाचार
(B) हुंडा समस्या
(C) पालकत्वाची जबाबदारी
(D) जबाबदार नागरिकत्व
11. बव्हंशी दूरदर्शन मालिकांत सासू व सुनेतील भांडणे
दाखवतात, याला काय म्हणतात ?
(A) भूमिका संघर्ष
(B) स्त्रियांचे भांडण
(C)) आंतरपिढी संघर्ष
(D) सामाजिक संघर्ष
12. संपूर्ण गरीबी म्हणजे :
(A) पैशा शिवाय राहणे
(B) सत्ते शिवाय राहणे
(C) मूलभूत गरजांचा अपुरेपणा.
(D)ऐषोरामा शिवाय राहणे
13.’कोपनहेगन वर्ल्ड समीट’ कशा विषयी
होते ?
(A) आर्थिक धोरण आणि संशोधन
(B) सामाजिक विकास
(C) दारिद्र्य
(D) पर्यावरणीय शाश्वतीकरण
14. सामाजिक वर्तनाचे संघटित प्रकार आणि त्यांच्या
पुनरावृत्तीस………….असे म्हणतात.
(A) संस्कृती
(B) मूल्य
(C) रूढ़ी
(D) नियमने
15. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम सोडून
अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या ठराविक क्षेत्राच्या
प्रशासनास खालीलपैकी कोणत्या कलमानुसार
विशेष सुविधा पुरविली जाते ?
(A) कलम 243 B
((B) कलम 244
(C) कलम 245
(D) कलम 334
16.भारतातील कोणता भाग भील्ल आणि गोंड ह्या
जमातींसाठी ओळखला जातो ?
(A) मध्य भारत
(B) ईशान्य भारत
(C) उत्तर भारत
(D) दक्षिण भारत
17. न्या. वर्मा समितीने कशावर टिप्पणी केली ?
(A)) टोकाच्या स्वरूपाचे स्त्रियांवरील लैंगिक
हल्ले
(B) कोठडीतील बलात्कार
(C) अल्पवयीन मुलींवर बलात्कार
(D) कोठडीतील मृत्यू
18. दारिद्र्य म्हणजे :
(A) पुरेशा पैशाचा अभाव
(B) समाजात अस्तित्वात असलेल्या मानकांनी
निश्चित केलेली
(C) योग्य शासनपद्धतीचा अभाव
(D) सामाजिक आणि राजकीय विषमता
19. उत्तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्हयात
लोकसंख्येतील आदिवासींची टक्केवारी सर्वात
जास्त आहे ?
(A) जळगांव
(B) धुळे
(C) नाशिक
((D) नंदुरबार
20. खालीलपैकी कोणते प्रतिपादन विकासाच्या समाजवादी मार्गाचे प्रतिनिधित्व करीत नाही ?
(A) राज्यसंस्थाप्रणित भांडवलवाद
(B) शासकीय मालकीच्या शेतावर भांडवली
शेतीव्यवस्था
(C) पायाभूत सुविधात खाजगी गुंतवणूक
(D) उत्पन्नातील दरी कमी करणे
झाला.
21.चंपारण सत्याग्रह……………मध्ये झाला.
(A)) एप्रिल 1917
(B) में 1917
(C) जून 1917
(D) एप्रिल 1918
22. उच्च जननदर आणि उच्च मृत्यूदर ह्यांकडून निम्न
जननदर तसेच निम्न मृत्युदराकडे बदल होणे,
ह्यास……………..असे म्हणतात.
(A) लोकसंख्या स्फोट
(B) लोकसंख्या संक्रमण
(C) लोकसंख्या स्थिरीकरण
(D) पर्याप्त लोकसंख्या
23. पंचायती राज्य ही………..आहे .
(A) आशियायी राजकीय व्यवस्था
(B) दक्षिण आशियायी राजकीय व्यवस्था
(C) दक्षिण अमेरिकन राजकीय व्यवस्था
(D) चिनी राजकीय व्यवस्था
24. ‘दुहेरी ओझे’ म्हणजे………
नाही.
(A) स्त्रियांनी प्रमाणापेक्षा जास्त घरकामाचा
वाटा उचलणे
(B) सार्वजनिक व खाजगी आयुष्यात लिंग
भावाधारित भेद
((C) स्त्री-पुरुषातील शारीरिक भेद
(D) घर व कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे वेगळे
पडणे
25. खालीलपैकी कोण लोकसंख्याशास्त्रज्ञ
आहे ?
(A) अशीष बोस
(B) के. एल. शर्मा
(C) दिपंकर गुप्ता
(D) इरावती कर्वे
26. खालीलपैकी कोणते उदाहरण लिंगभाव मुख्यप्रवाहीकरणाचे नाही ?
(A) लिंगभाव समानतेसाठी अधिक पोषक असे
सामाजिक पर्यावरण निर्माण करणे
(B) स्त्रियांची निर्णयप्रक्रियेत सक्रिय भूमिका
(C) युनोच्या लिंगभाव विकास निर्देशांकाची
स्थापना
(D) धोरण निर्मितीतून स्त्रियांना वगळणे