SET/NET Quiz in Marathi – Sociology -1

आपण समाजशास्त्रीय सिद्धांताचा उगम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण रुसो आणि मोंटेस्क्यू या विचारवंताच्या विचारांचा परामर्श घेतो. त्याचप्रमाणे प्रबोधनाचा कालखंड देखील समाजशास्त्रीय सिद्धांतां संदर्भात अभ्यासने महत्त्वाचे मानले जाते. या वैशिष्ट्यपूर्ण अशा कालखंडात विचारवंतांनी पुरातन वादी विचारांवर मात करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांचा उगम केव्हापासून सुरू झाला हे जाणून घेण्याअगोदर केव्हापासून सामाजिक विचारांची मतं मांडणीची सुरुवात झाली हे पाहणे आवश्यक ठरते.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये असणाऱ्या सामाजिक परिस्थितीमुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांचा विकास झालेला दिसतो. 1789 मधील फ्रेंच राज्य क्रांती, पाश्चात्त्य समाजातील औद्योगिक क्रांती, भांडवलशाहीचा उदय आणि नागरीकरण इत्यादीसारख्या प्रमुख घटकांचा प्रभाव म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडून आल्याने अभ्यासकांनी त्यावेळच्या परिस्थितीला प्रमाण मानून अभ्यास केला.

SET/NET Quiz in Marathi - Sociology -1

Results

Congratulations

Sorry you are fail

#1. खालीलपैकी कोणती गोष्ट सदस्यत्व दर्शवित नाही ?

#2. सामाजिक संरचनेचा सिद्धांत 'थिअरी ऑफ सोशल स्ट्रक्चर' या पुस्तकामध्ये कोणी विकसित केला ?

#3. कोणाच्या मते भाषिक व्यवस्था आणि आप्तसंबंध व्यवस्थेमध्ये सदृश्यता आहे ?

#4. एमिल दुर्खिम हे कोणत्या या विचारप्रवाहाशी संबंधित आहेत ?

(B) संश्लेषित विचारप्रवाह

सिंथेटिक स्कूल ऑफ थॉटचे मुख्य प्रतिपादक एमिल डर्कहेम असे मत मांडतात की 
समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तीन मुख्य विभाग किंवा अभ्यासाचे क्षेत्र आहेत जसे की 
सामाजिक रूपशास्त्र, सामाजिक शरीरविज्ञान आणि सामान्य समाजशास्त्र.

#5. 'मतैक्य आणि संघर्ष हे समाजाचे दोन पैलू आहेत म्हणून समाजशास्त्रीय सिद्धांत हे संघर्ष सिद्धांत आणि मतैक्य सिद्धांत' या दोन भागामध्ये विभागले जातात हे मत कोणी मांडले आहे ?

#6. दोन व्यक्तीमध्ये जेव्हा आंतरसंबंध आकारास येतो तेव्हां त्यास म्हणतात.

#7. 14. सामाजिक आणि नैसर्गिक शास्त्रांच्या अभ्यास विषयामधील फरक दाखविण्यासाठी आकलन अथवा व्हेस्टेंहन संज्ञा कोणी वापरली ?

#8. 21. सापेक्षस्थितीदर्शक अनुमाप सामग्रीसाठी कोणते केंद्रीय प्रवृत्ती माप असते ?

#9. कोणत्या संशोधन पद्धतीत नियंत्रण समूहाची सर्वसाधारणपणे आवश्यकता असते ?

#10. समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहे :

#11. एखाद्या साध्या समाजात अशी समजूत होती की राज्य.......होते.

#12. लोकालेखात खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही ?

#13. 12. हर्बर्ट ब्ल्युमर यांनी वस्तूंचे वर्गीकरण तीन प्रकारे केले आहे. ते कोणते आहेत ? I) भौतिक,(II) अमूर्त,(III) सामाजिक,(IV) मानसिक. खाली दिलेल्या संकेतांकांचा वापर करून योग्य उत्तर निवडा :

#14. मीड यांनी क्रियेच्या चार मूलभूत आणि परस्पर संबंधित अवस्था सांगितल्या आहेत : (I) आवेग,(II) बोधन,(III) हस्तलाघव,(IV) उपभोग. मीड यांनी वर दिलेल्या अवस्थांचा अचूक क्रम कोणता आहे ? खाली दिलेल्या संकेतांकामधून योग्य उत्तर निवडा :

#15. 16. सामाजिक संशोधनात खालीलपैकी कोणती गुणात्मक पद्धती नाही ?

#16. संघर्ष सिद्धांतामध्ये प्रघटनाशास्त्र आणि लोक पद्धतीशास्त्र या परिप्रेक्ष्त्यांचा अंतर्भाव कोणी केला आहे ?

#17. शास्त्रीय पद्धतीचे वैशिष्ट्य ओळखा :

#18. प्रतीकात्मक आंतरक्रियावाद ही संज्ञा कोणी तयार केली ?

#19. सर्वसाधारणपणे सांस्कृतिक पश्चायन ही संज्ञा काय सूचित करते ?

(C)) भौतिक व अभौतिक संस्कृतीतील दरी

भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृतीमधील फरक सांस्कृतिक अंतर म्हणून ओळखला जातो. 
कल्चरल लॅग हा शब्द या कल्पनेला सूचित करतो की संस्कृतीला तांत्रिक नवकल्पनांना पकडण्यासाठी 
वेळ लागतो आणि परिणामी सामाजिक समस्या या अंतरामुळे उद्भवतात.

#20. वेबर यांच्या मते वर्ग या संकल्पनेचा थोडक्यातअर्थ असा आहे :

Finish

Leave a Comment