SET/NET Sociology Quiz in Marathi – No.2

वेगवेगळ्या विद्याशाखांचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे समजते, की अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींसारख्या विषयांचा विकास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना असे आढळून येईल, की प्रत्येक शास्त्राचा विकास हा त्या शास्त्रातील विचारवंतांच्या योगदानातून झालेला आहे.

अठराव्या शतकामध्ये ‘समाजशास्त्र’ ही संज्ञा प्रचलित नव्हती. त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांच्या संदर्भात असणारा इतिहास सांगणे अवघड बाब आहे. त्यामुळे कोणीही समाजशास्त्रीय सिद्धांत सुरू झाल्याचे निश्चित वेळ आणि काळ सांगू शकत नाही. ऐतिहासिक कालखंडाच्या अगदी सुरुवातीपासून मानव विचार मांडत आला असून त्याने समाज जीवनाशी संबंधित सामाजिक सिद्धांताची मांडणी केलेली आढळते. परंतु अठराव्या शतकामध्ये आपणास अनेक पाश्चात्त्य विचारवंतांनी प्रत्यक्ष विचार मांडल्याचे निदर्शनास आल्याने आपण अशा समाज शास्त्रज्ञांचा शोध घेऊ शकतो.

तसेच आपणास असे आढळून येते, की मानवाने केव्हापासून स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल चिकित्सा सुरू करून सामान्य सामाजिक घटनांच्या मागील कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

याच्याशी संबंधित आज आपण प्रश्न बघणार आहोत

SET/NET Sociology Quiz in Marathi - No.2
 

Results

Very good 👍

Sorry you are fail

#1. व्यक्तीचा सामाजिक दर्जा काय दर्शवतो?

#2. डी.पी. मुखर्जी यांनी परंपरेच्या वर्गीकरणाच्या प्रयत्न कोणत्या खालीलपैकी शीर्षकाने केलेला नाही? A)सूक्ष्म B)प्राथमिक C)द्वितीयक D)तृतीयक

#3. सिग्मंड फ्राईड यांना असे आढळले, की अनियंत्रित वासना व प्रेरणात्मक इच्छा या……………. ने दर्शवितात

#4. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

#5. ‘अर्थव्यवस्था व समाज’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

#6. अनेक चर्चांमध्ये एकाच वेळी असणाऱ्या संबंधांचे विश्लेषण म्हणजे :

#7. खालीलपैकी कोणते उदाहरण मंडळ सूचित करत नाही ?

#8. खालीलपैकी काय पाश्चिमात्यीकरणाशी समान गृहित धरले जाते?

#9. अगस्त कॉम्त ची प्रमुख शास्त्रीय परीदृष्टी ओळखा:

#10. जमिनींचा दर्जा खालावल्यामुळे कोणत्या खंडाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे?

#11. दुबे यांनी सहा पदरी परंपरा सांगितल्या आहेत त्यामध्ये खालील परंपरांचा समावेश होतो 1) प्रादेशिक 2)स्थानिक 3)पाश्चात्य 4)आधुनिक

#12. पारंपारिक श्रमविभाजन हे धार्मिक मूल्यावर आधारलेले होते, अशा मताचे कोण होते?

#13. राल्फ डहरेनडार्फ यांच्या मते

#14. शहरी दारिद्रय…………….. शी जोडलेले आहे

#15. पार्सन्स यांच्या मते ‘अनुकूलन’ ही संज्ञा सूचित करते की :

#16. सामाजिक शास्त्रामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ वस्तुनिष्ठतेला दिला जात नाही?

#17. भारतीय लोकसंख्येच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण कोणते आहे?

#18. कोणाचे लिखाण प्राच्यविद्याशास्त्रीय दृष्टिकोनाने प्रभावित झालेले नाही?

#19. लिंगभाव या संकल्पनेत खालीलपैकी काय अंतर्भूत नाही ?

#20. युरोप व उत्तर अमेरिकेतील सर्वात श्रीमंत 5 कोटी लोकांचे उत्पन्न हे जगातील 2.7 अब्ज गरीब लोकांइतके आहे हे………चे आदर्श उदाहरण आहे.

Previous
Finish

Leave a Comment