डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

      डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम                                           डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचे ११ वे राष्ट्रपती होते. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्याशा बेटासारख्या गावात, एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात दि. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ. ए.पी.जे. … Read more

माझा महाराष्ट्र

               माझा महाराष्ट्र             माझे राष्ट्र महान परंपरा लाभलेले एक महान राष्ट्र आहे. ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे. याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले. याच मातीत स्वराज्याचे बीज पेरले गेले. इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले.           या महाराष्ट्राला फार थोर प्राचीन … Read more

मोबाईल शाप की वरदान

         मोबाईल शाप की वरदान            पूर्वी निसर्ग हेच मनोरंजनाचे साधन होते. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, सूर्य यांच्याभोवती गाणी गुंफली जायची. निसर्ग जस-जसा कमी होत चालला तसा प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला. मनोरंजनाच्या विकृतीने संस्कृतीचे तीन तेरा झाले. रेडिओच्या शोधामूळे मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती झाली. रेडिओमुळे लोकांच्या मनोरंजना बरोबरच … Read more

भारतीय संस्कृती

 भारतीय संस्कृती              भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला विश्वातील सर्व संस्कृतींची जननी मानले जाते. जगण्याची कला असो किंवा विज्ञान आणि राजकीय क्षेत्र असो , भारतीय संस्कृतीचे सदैव विशेष स्थान राहिले आहे. अन्य देशांच्या संस्कृती काळा नुसार नष्ट होत राहिल्या परंतु भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून … Read more

वृक्षारोपण काळाची गरज

          वृक्षारोपण काळाची गरज वृक्षारोपण काळाची गरज 200 शब्द या भारत भूमीत अनेक क्रांत्या झाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘सशस्त्र क्रांती’ झाली. दूधगंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘धवल क्रांती’ झाली. आज आपल्या पूढे स्वप्न आहे सर्वत्र वृक्षारोपण करून ‘हरित क्रांती’ निर्माण करण्याची! “सुजलाम् सुफलाम् मलयजशितलाम् सस्यश्यामला” अशी होती धरती माझी. वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी; … Read more

पाणी हेच जीवन | Paani hech jivan

पाणी हेच जीवन मराठी निबंध 800 शब्द एखादी गोष्ट विपुल प्रमाणात उपलब्ध असली की माणसाला तिची किंमत वाटत नाही. पाणी हा असाच एक विषय ! या विषयाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन जर आपण बदलला नाही तर आज ना उद्या आपल्याला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागेल हे स्पष्ट आहे. पाणी हेच जीवन आहे. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी … Read more