भारतीय आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती

रुग्णाची स्वायत्तता (उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाचा अधिकार)भारतीय वैद्यकीय क्षेत्र फार प्राचीन आणि समृद्ध आहे. आयुर्वेद, चरक संहिता सर्वांना माहिती आहेत . भारतातील वैद्यकशास्त्र किंवा आयुर्वेद  खरंतर वेदपूर्वकालीन आहे. त्याचा विकास भारतीय संस्कृतीत झाला. आपल्या वनस्पती, पाने, फुले, शिंपले, मोती, प्रवाळ या निसर्गात सापडणाऱ्या या सर्व गोष्टींवरच आयुर्वेदाचा पाया आधारलेला आहे. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रह व … Read more

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

आपण भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आपल्याला भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या   क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या  क्रांतिकारकांच्या कार्याचे  आपल्या नवीन पिढीला ज्ञान होणे गरजेचे आहे. त्यासाठी  क्रांतिकारकांचे कार्य थोडक्यात आपण बघू. क्रांतिकारी चळवळ – १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कोट्यवधी भारतीयांनी ज्याचे स्वप्न पाहिले, कितीतरी महान क्रांतिकारकांनी … Read more

शिक्षणातील बदलते प्रवाह आणि भविष्यकालीन आव्हाने | shikshanatil navin vichar pravah

     आपल्याला सद्यस्थित शिक्षणातील बदलते प्रवाह आणि आव्हाने बघत असताना त्यापूर्वी आपल्या देशातील प्राचीन शिक्षण प्रणाली आणि तिचा इतिहास थोडक्यात बघावा लागेल.  प्राचीन शिक्षण प्रणाली    आपली भारतीय संस्कृती जशी प्राचीन आहे तशीच आपली शिक्षण प्रणाली सुद्धा प्राचीन कालखंडा पासून प्रचलित आहे. या  काळात गुरुकुल शिक्षण पद्धती होती. इ.स.पूर्व  १२००  पर्यंतचा कालखंड हा साधारण या … Read more

जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरण संतुलन

पृथ्वीची उत्पत्ती आपली पृथ्वी म्हणजे आपल्या सौरमालेतील सजीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह. ही सजीव सृष्टी काही अचानक निर्माण झाली नाही. तिचा विकास होण्यासाठी लाखो वर्ष लागलेत. पृथ्वीची निर्मिती ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते. त्यानंतर साधारणता ३५० कोटी वर्षांनी जीवसृष्टीच्या निर्मितीला सुरुवात झाली. सुरुवातीला समुद्रात सूक्ष्म जीवांची निर्मिती झाली असा तज्ञांचा अभ्यास सांगतो. त्यानंतर जमिनीवरील सूक्ष्मजीव … Read more

माझा आवडता खेळ बॅडमिंटन

                         माझा आवडता खेळ बॅडमिंटन       ‘खेळ’ म्हटलं की सर्वांनाच एक नवी चेतना निर्माण झाल्यासारखं वाटतं. लहान-थोर सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या खेळाची आवड असतेच. जन्मल्या पासूनच खेळाचं आपल्याशी एक वेगळच नातं निर्माण झालेलं असतं. माणसाच्या जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे माणसिक … Read more

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज         छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात बहुतेक राजे चैनविलासात रमलेले होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाह यांच्याकडे होता. त्या दोघांच्या भांडणात रयतेचे खूप हाल होत होते. हाता-तोंडाशी आलेल्या  पिकांची नासधूस केली जात होती. मंदिरे जमीनदोस्त  होत  होती. … Read more

एका शेतकऱ्याचे मनोगत

 एका शेतकऱ्याचे मनोगत                   नमस्कार मित्रांनो, मी एक सामान्य शेतकरी बोलतोय. काय म्हणालात, कोणत्या प्रकारचा शेतकरी? अहो, शेतकऱ्याला का कोणती जात असते, कोणता प्रकार असतो? जगातले, भारतातले, महाराष्ट्रातले कुठलेही शेतकरी सारखेच. त्यांची शेती हीच त्यांची ओळख. त्याची जात, त्याची भाषा, त्याचा प्रांत, तो महाराष्ट्राचा की पंजाबचा? असं काहीच त्यांच्या … Read more

मी चंद्रावर गेलो तर | Mi Chandravar Gelo Tar

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ‘मी चंद्रावर गेलो तर‘ मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मी चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध “चांदोबा चांदोबा भागलास का। लिंबोनिच्या झाडामागे लपलास का।।”. हे गीत मी … Read more

छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य

शाहू महाराजांचा जन्म              आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते, प्रजाहितदक्ष राजा अशा संबोधनांनी उल्लेखित केले जाते. लोकनेते राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६  जून १८७४ रोजी  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४  रोजी … Read more

माझा आवडता कवी : ‘बालकवी’

    श्रावणमासी हर्ष मानसी                  हिरवळ दाटे चोहिकडे !!                  क्षणात येते सरसर शिरवे                    क्षणात फिरुनी ऊन पडे!!   आहा हा! या ओळी वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. मन प्रफुल्लित होते. मला … Read more