वेगवेगळ्या विद्याशाखांचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे समजते, की अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींसारख्या विषयांचा विकास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना असे आढळून येईल, की प्रत्येक शास्त्राचा विकास हा त्या शास्त्रातील विचारवंतांच्या योगदानातून झालेला आहे. अठराव्या शतकामध्ये ‘समाजशास्त्र’ ही संज्ञा प्रचलित नव्हती. त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांतांच्या संदर्भात असणारा इतिहास सांगणे अवघड … Read more