स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात बहुतेक राजे चैनविलासात रमलेले होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाह यांच्याकडे होता. त्या दोघांच्या भांडणात रयतेचे खूप हाल होत होते. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस केली जात होती. मंदिरे जमीनदोस्त होत होती. … Read more