कार्ल मार्क्स हे जर्मन तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय सिद्धांतकार, पत्रकार आणि क्रांतिकारी समाजवादी होते. त्यांचा जन्म ५ मे १८१८ मध्ये जर्मनी या देशातील ट्रीयर या शहरात झाला. कार्ल मार्क्स हे राजकीय विचारांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत आणि त्यांना आधुनिक समाजवाद आणि साम्यवादाचे जनक मानले जातात. मार्क्सचा सिद्धांत या कल्पनेवर आधारित आहे की … Read more