नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: स्वरूप,संधी आणि आव्हाने

29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजूरी देण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण आराखडा नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 हे एक सर्वसमावेशक धोरण आहे ज्याचा उद्देश भारतातील शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणे आहे. 5+3+3+4 सूत्र NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित भारतातील शालेय शिक्षणाच्या नवीन संरचनेचा संदर्भ देते. सूत्र खालीलप्रमाणे आहे. पायाभूत … Read more

भारतीय संस्कृती आणि समाज

भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या विविध परंपरा, चालीरीती आणि प्रथा यांचे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण मिश्रण आहे. हे देशाच्या दीर्घ इतिहासाचे आणि त्याच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यां चे प्रतिबिंब आहे. भारतीय संस्कृती देशाच्या प्राचीन परंपरा, तिची धार्मिक श्रद्धा आणि तिची वैविध्यपूर्ण लोकसंख्या यासह अनेक घटकांनी प्रभावित आहे. भारतीय संस्कृती ही भारतीय उपखंडाची संस्कृती … Read more

डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संपूर्ण माहिती

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू, भारत येथे झाला.डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म एका गरीब, तमिळ, मुस्लिम कुटुंबात झाला. ते आपल्या कुटुंबासह तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये राहत होते, जिथे त्यांचे वडील जैनुलब्दीन यांच्याकडे बोट होती आणि ते स्थानिक मशिदीचे इमाम होते. … Read more

अभ्यास कसा करावा?अभ्यासाची 10 सुत्रे

अभ्यास कसा करावा? हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. ब-याच जणांना तर अभ्यास ही समस्या वाटते. काहींना अभ्यासात रस वाटत नाही, कुणाला अभ्यास करावासा वाटतो, पण अभ्यास करायला बसलं की झोप येते. काहींना वाचलेले लक्षात येत नाही किंवा लक्षात राहत नाही, काहींना अभ्यास म्हणजे कंटाळवाणा कार्यक्रम वाटतो. अशा बऱ्याच समस्या अभ्यासाच्या बाबतीत पहायला मिळतात. … Read more

क्रिप्टोकरन्सी | भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित क्रिप्टो वॉलेट 2022

क्रिप्टोकरन्सी हे झपाट्याने विस्तारणारे क्षेत्र आहे आणि अनेक भारतीय गुंतवणुकीच्या उद्देशाने यामध्ये गुंतले आहेत.  बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सी साठवण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी, तुम्हाला क्रिप्टो वॉलेटची आवश्यकता असेल.  आजचे क्रिप्टो वॉलेट्स अशा वैशिष्ट्यांनी भरलेले आहेत जे क्रिप्टोकरन्सीचा व्यापार सुलभ करतात.  तथापि, अनेक पर्यायांसह, एक पर्याय निवडणे कठीण असू शकते. हा लेख तुम्हाला क्रिप्टो वॉलेट्स, ते कसे … Read more

भारत देश महासत्ता होणार का?

आपल्या देशाचा मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर १९४७ नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळू हळू विकसित होत गेली. सध्या भारत देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं विकसित होत आहे. ‘१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाचे धोरण’ स्वीकारल्यानंतर तिचा विकास होण्यास अधिक वाव मिळाला. खरंतर भारताला स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीपासून आपल्या देशातील अनेक महापुरुषांनी भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली होती. त्यामध्ये … Read more

स्पर्धा परीक्षांचे मृगजळ

उमेदीची दहा -पंधरा वर्षे परीक्षा म्हटलं की UPSC,MPSC हीच नावं विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर येतात. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी SET,NET इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी GATE अशा विविध परीक्षा विद्यार्थ्यांसाठी त्या त्या विषयातील graduation, post graduation नंतर देता येतात. सध्या या परीक्षांची craze एवढी वाटले की या परीक्षांना बसणं म्हणजे त्यांना प्रतिष्ठेचे वाटू लागलय. पालकांना सुद्धा मुलांनी या परीक्षा … Read more

भारतीय आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती

रुग्णाची स्वायत्तता (उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाचा अधिकार)भारतीय वैद्यकीय क्षेत्र फार प्राचीन आणि समृद्ध आहे. आयुर्वेद, चरक संहिता सर्वांना माहिती आहेत . भारतातील वैद्यकशास्त्र किंवा आयुर्वेद  खरंतर वेदपूर्वकालीन आहे. त्याचा विकास भारतीय संस्कृतीत झाला. आपल्या वनस्पती, पाने, फुले, शिंपले, मोती, प्रवाळ या निसर्गात सापडणाऱ्या या सर्व गोष्टींवरच आयुर्वेदाचा पाया आधारलेला आहे. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रह व … Read more

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

आपण भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आपल्याला भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या   क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या  क्रांतिकारकांच्या कार्याचे  आपल्या नवीन पिढीला ज्ञान होणे गरजेचे आहे. त्यासाठी  क्रांतिकारकांचे कार्य थोडक्यात आपण बघू. क्रांतिकारी चळवळ – १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कोट्यवधी भारतीयांनी ज्याचे स्वप्न पाहिले, कितीतरी महान क्रांतिकारकांनी … Read more

शिक्षणातील बदलते प्रवाह आणि भविष्यकालीन आव्हाने | shikshanatil navin vichar pravah

     आपल्याला सद्यस्थित शिक्षणातील बदलते प्रवाह आणि आव्हाने बघत असताना त्यापूर्वी आपल्या देशातील प्राचीन शिक्षण प्रणाली आणि तिचा इतिहास थोडक्यात बघावा लागेल.  प्राचीन शिक्षण प्रणाली    आपली भारतीय संस्कृती जशी प्राचीन आहे तशीच आपली शिक्षण प्रणाली सुद्धा प्राचीन कालखंडा पासून प्रचलित आहे. या  काळात गुरुकुल शिक्षण पद्धती होती. इ.स.पूर्व  १२००  पर्यंतचा कालखंड हा साधारण या … Read more